- वाशिम :- फिर्यादी नामे सुनंदा बळीराम धांडे वय 59 वर्ष रा. कमलानगर ता. शहापुर जि. ठाणे ह्या त्यांचे रिसोड येथील नातेवाईक नामे प्रकाश पंढरी मोरे यांचेकडे आल्या होत्या त्या दि. 20/05/2026 रोजी परत गावी ठाणे जिल्ह्यात जाण्यासाठी बस स्टँड रिसोड येथे अंदाजे 12/00 वा. आल्या असता व काही वेळातच त्यांनी त्यांची पर्स उघडी दिसली तर त्यांनी पर्स तपासुन पाहीली असता पर्समधील एक लहान पर्स ज्यामध्ये सोन्याची एक पोत, दोन कर्नफुले, एक अंगठी, व नगदी 2800/- रु. तसेच मोबाईल असा एकुण 6,12,800/- रु. चा माल दिसला नाही.
रिसोड पोलीसांना सदर घटनेची माहीती मिळताच पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी एक पथक बस स्टैंड परीसरात CCTV फुटेज चेक करण्यास पाठविले व पो.नि. रामेश्वर चव्हाण हे स्वता स्टाफ सह घटनास्थळाला भेट देवुन सायबरच्या मदतीने तांत्रीक व आधुनि पद्धतीने मोबाईल संबंधाने माहीती घेवुन व गोपनिय माहीतीच्या आधारे शेनगांव जि. हिंगोली असा पाठलाग करुन शेनगांव ते खिल्लार जाणा-या संशयीत खाजगी प्रवाशी वाहतुक करणारे वाहने व वाहनातील प्रवाशी चेक केले असता त्या वाहनापैकी एका वाहनामध्ये एका महीलेच्या चेह-याच्या हावभावावरुन संशयीत रीत्या दिसुन आली वरुन तीचे नाव गाव विचारले असता तीने तीचे नाव वत्सला दगडु तुरुकमाने वय 60 वर्ष रा. काहकर ता. शेनगाव जि. हिंगोली असे सांगीतले. सदर महीलेस तेथील इतर महीलेच्या हस्ते चेक केले असता त्या महीलेजवळ रिसोड बस स्टँड वरुन चोरी गेलेली पर्स व त्यामधील एक सोन्याची पोथ, एक अंगठी, दोन कानातील झुंबर, नगदी 2800/- रु. व मोबाईल फोन असा ऐवज एकुण अंदाजे किंमत 6,12,800/- रु. चा माल मिळुन आल्याने पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.
सदर कार्यवाही नंतर पिडीता/फिर्यादी वयोवृद्द महीलेचा चेह-यावर आनंद ओसांडुन आला व फिर्यादी व फिर्यादीचे नातेवाईकांनी वाशिम पोलीस दलाचे विशेष आभार मानले व यापुढे आमचा प्रत्येक पोलीसांबद्दलचा आदर नेहमीच उंचावत राहील असे उद्गार काढले व रिसोड पोलीसांनी घटनेचे गांभीर्य समजुन तात्काळ दखल घेवुन न्याय दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री निकेश खाटमोडे-पाटील सा., मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती लता फड मँडम, मा. सहा. पोलीस अधिक्षक श्री नवदिप अग्रवाल सा. यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. रामेश्वर चव्हाण, पोउपनि सचिन गोखले, पोउपनि रामेश्वर नागरे, पोहेकाँ प्रशांत राजगुरु, पोकाँ विनोद घनवट, पोकाँ रवी अडागळे, हेमंत सरकटे, निवोद मस्के, परमेश्वर भोणे, मपोकाँ वृषाली ढगे, सुषमा गायकवाड पोलीस स्टेशन रिसोड तसेच पोकाँ किशोर इंगोले पोलीस स्टेशन सायबर वाशिम यांनी केली आहे.
गुन्ह्यातील / फिर्यादी सुनंदा बळीराम धांडे वय 59 वर्ष रा. कमलानगर ता. शहापुर जि. ठाणे ह्या त्यांचे रिसोड येथील नातेवाईक नामे प्रकाश पंढरी मोरे यांचेकडे आल्या होत्या त्या दि. 20/05/2026 रोजी परत गावी ठाणे जिल्ह्यात जाण्यासाठी बस स्टँड रिसोड येथे अंदाजे 12/00 वा. आल्या असता व काही वेळातच त्यांनी त्यांची पर्स उघडी दिसली तर त्यांनी पर्स तपासुन पाहीली असता पर्समधील एक लहान पर्स ज्यामध्ये सोन्याची एक पोत, दोन कर्नफुले, एक अंगठी, व नगदी 2800/- रु. तसेच मोबाईल असा एकुण 6,12,800/- रु. चा माल दिसला नाही.